AI in Agriculture: कांदा, लसूण पीक संशोधनात ‘एआय’चा वापर आवश्यक
Onion Garlic Research: खते व कीटकनाशकांचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हावा, असे मत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले.
AI technology needed for onion and garlic crop research in MaharashtraAgrowon