Sugarcane Farmer Success Story: ‘एआय’च्या बळावर ऊस शेतीत नवा शतकवीर!

AI in Agriculture: घनसावंगी तालुक्यातील अरगडे गव्हाण येथील ऊस उत्पादक प्रगतिशील शेतकरी रणजित शंकरराव गुजर यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून ऊस उत्पादनात शतकवीर होण्याचा मान मिळविला आहे.
Sugarcane Farmer Success Story
Ranjit Gujar Sets New Benchmark in Sugarcane Farming Using AIAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...