AI In Dairy Farming: पशुसंवर्धनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
Digital Animal Husbandry: पशुसंवर्धन हे भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु पारंपरिक पद्धतीमुळे व्यवस्थापनात अडचणी येतात. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence) साहाय्याने जनावरांचे निरीक्षण, आरोग्य, खाद्य नियोजन आणि दूध उत्पादन संगणकावरूनच नियंत्रित करता येणार आहे.