AI Wildlife Protection: ‘एआय’ देणार बिबट्याची चाहूल शेतकऱ्यांना मिळणार अलर्ट
Leopard Alert: ऊस शेतीमुळे वाढलेल्या बिबट्या उपस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी जुन्नर वन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. बिबट्या दिसताच सायरन वाजून शेतकऱ्यांना अलर्ट मिळतो, ज्यामुळे अपघात टाळण्यास मदत होत आहे.