Interview with Harshdeep Singh: ‘शेतकरी प्रथम’ या दृष्टिकोनावर भर ...
Smart Agriculture: येत्या काही वर्षात कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानातून पीक व्यवस्थापन आमूलाग्र बदल होणार आहेत. याच बरोबरीने पीक पोषणासाठी गरजेनुसार विविध ग्रेडस तयार होताना दिसतात. भविष्यातील शेती आणि निविष्ठा उद्योग क्षेत्रातील बदलांबाबत पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी हर्षदीप सिंग यांच्याशी साधलेला संवाद...
AI and IoT in agriculture for precision crop managementAgrowon