AI In Agriculture: शेतीत 'एआय'चा प्रभावी वापर, ऊस उत्पादनात दुपटीनं वाढ, खर्चात ४० टक्क्यांची बचत
Sugarcane Production Increase: कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकरी आता ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा प्रभावीपणे वापर करुन उत्पादन वाढ मिळवत असल्याचे दिसून आले आहे.