Dr. Anil Patil: ‘एआय’मुळे सर्व क्षेत्रांत बदलांची नांदी
Artificial Intelligence: आगामी काळात ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) मुळे सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल होणार आहेत. ‘एआय’मुळे विकासा बरोबरच अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत,’’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनी केले.
Impact of artificial intelligence on education sectorAgrowon