Dattatray Bharane: ‘एआय फाॅर ॲग्री’ या कृषी विभागाच्या परिषदेत पाच कोटी रुपयांच्या खर्चावरून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रभारी सीईओ श्रीकांत आंडगे यांची खरडपट्टी काढली. ‘‘आगामी अधिवेशनात या प्रश्नावर आम्ही उत्तरे देणार नाही. जे होईल त्याला सामोरे जा,’’ असा इशारा दिला.
Dattatray Bharane criticism over AI agriculture eventAgrowon