Soil Health: सेंद्रिय पदार्थ हा जमिनीचा आत्मा : डॉ.अशोक ढगे
Sustainable Farming: ‘‘जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने पाणी व्यवस्थापन आणि खतांचा समतोल वापर आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थ हा जमिनीचा आत्मा असून, त्याचा स्तर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी जिवाणू खतांचा वापर वाढवावा.
Importance of soil health and organic matter farmingAgrowon