AI For Agriculture: जागतिक अन्न यंत्रणांवर ताण, एआय शेतीत परिवर्तन घडवेल- मुख्यमंत्री फडणवीस
Devendra Fadnavis: जगभरातील अन्न यंत्रणा दबावाखाली असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शेतीत परिवर्तन घडवू शकते, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली येथील 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये शेतीत एआयचा वापर या विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.(Agrowon)