AI In Farming: संरक्षित शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर
Smart Agriculture: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानामध्ये सेन्सर्सचा वापर केला जातो. या सेन्सरच्या मदतीने संरक्षित शेतीमधील तापमान, आर्द्रता आणि प्रकाशाचे प्रमाण सतत मोजले जाते.