Ahilyanagar Kharif Sowing: अहिल्यानगरमध्ये खरिपाच्या क्षेत्राने सरासरी गाठली
Kharif 2025: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाला लवकर सुरुवात झाल्याने पेरण्याही वेगाने झाल्या. मात्र पावसाची उसंत आणि कोरडवाहू भागातील अडचणी असूनही जिल्ह्यातील पेरण्या १०१% पूर्ण झाल्या आहेत.