Agriculture Market Updates: अहिल्यानगरला हिरवी मिरची, बटाट्याची आवक कायम

Ahmednagar APMC Market: अहिल्यानगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवड्यात हिरवी मिरची, बटाट्याची, आवक कायम होती. फळांमध्ये कलिंगड, खरबुजासह आंब्याची आवक सध्या होत आहे.
Agriculture Market Updates
Steady Arrival of Green Chilli and Potato in Ahmednagar MarketAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com