Agri Input Dealers Strike: राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून (ता. २७) पुकारण्यात आलेल्या बेमुदत बंदला अहिल्यानगर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
Agri Input Dealers Go on Strike in AhmednagarAgrowon