Cultural Heritage: छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे स्मारक प्रेरणादायी असेल; राम शिंदे
Inspiration: अहिल्यानगरमध्ये शेतकरी आणि विद्यार्थी चळवळीतून उभारण्यात आलेल्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारकाच्या कमानीचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाले. या स्मारकाला युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले.