Monsoon Forecast: अहिल्यानगर जिल्ह्यात दोन दिवस विजांचा कडकडाट, मध्यम पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यासाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
Yellow Alert Issued for Ahilyanagar Amid Thunderstorm ForecastAgrowon