Women Farmer Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीत अहिल्यानगर, यवतमाळ आघाडीवर
Women in Agriculture: स्वतःच्या नावे शेतजमीन नसली, तरी प्रत्यक्ष शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमध्ये सक्रिय असलेल्या महिलांना महिला शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळावी, यासाठी शासनाकडून शेतकरी प्रमाणपत्रे दिली जात आहेत.
Women farmer certificate registration in MaharashtraAgrowon