Ahilyabhavan Development: अहिल्यानगरला ‘महिला व बालविकास भवन’ होणार
Ahmednagar Government Scheme: महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांना अधिक गती व सुसूत्रता मिळावी तसेच त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यात ‘महिला व बाल विकास भवन’ (अहिल्याभवन) होणार आहे.
One-Stop Center for Women and Children Services PlannedAgrowon