Ahilyanagar Water Crisis: अहिल्यानगर जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढतेय
Drinking Water Shortage: अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाळ्याच्या तोंडावर पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे. पाऊस लांबल्याचा परिणाम दिसत असून सध्या जिल्ह्यात १३९ गावे ७३८ वाड्या-वस्त्यांवरील २ लाख ३५ हजार ७२८ लोकांना १२५ टॅंकरने पाणी पुरवले जात आहे.
Water Scarcity Worsens in Ahilyanagar Ahead of MonsoonAgrowon