Ahilyanagar Tanker Water Supply: अहिल्यानगर जिल्ह्यात तीस टॅंकरने पिण्यासाठी पाणी पुरवठा
Water Scarcity: अहिल्यानगर जिल्ह्यातील ३४ गावे व १६२ वाड्या-वस्त्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली. सुमारे ६४ हजार ५८६ नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
Water Supplied by 30 Tankers in AhilyanagarAgrowon