Water Scarcity Management: पाणी, चाराटंचाई निवारणासाठी सज्ज राहा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
Rural Water Management: संभाव्य पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी आतापासूनच सज्ज राहून प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
Ahilyanagar prepares for water scarcity due to El NiñoAgrowon