Water Extraction Ban: जल उद्भवापासून एक किलोमीटर परिसरात पाणी उपसा बंदी लागू; अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश
Ahilyanagar Collector Order: पाण्याचा उपसा करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल केले जाणार आहेत. या परिघात अनधिकृत वीज व पाणी वापर होत असेल, तर ते तोडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया यांनी सांगितले.
Maharashtra government water conservation initiativesAgrowon