Ahilyanagar Tree Plantation: अहिल्यानगर जिल्हा परिषद लावणार २० लाख वृक्ष
ZP Development: वृक्ष लागवड आणि संवर्धन काळाची गरज आहे. या वर्षी प्रथमच स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून जिल्हा परिषद यंदा २० लाख वृक्ष लागवड करणार आहे.
Ahilyanagar ZP Plans Plantation of 2 Million TreesAgrowon