Livestock Feed Update: गतवर्षी अगदी परतीच्या पावसाच्या काळापर्यंत जोरदार पाऊस झाल्याने बऱ्यापैकी पाणी उपलब्धता असल्याने यंदा रब्बीत चारा पिकांचे क्षेत्र वाढले आहे. यंदा रब्बीत सुमारे ९६ हजार १६५ हेक्टर क्षेत्रावर चारा पिके घेतली आहेत.
Rabi fodder cultivation area in ahilyanagarAgrowon