Financial Fraud: अहिल्यानगरला जीएसटी सहायक आयुक्तांकडून चार कोटींचा अपहार
GST Department Scam: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कार्यालयातील सहायक राज्य कर आयुक्ताने युझर आयडीचा गैरवापर करत ३ कोटी ८७ लाखांचा अपहार केला. अहिल्यानगर जीएसटी कार्यालयात २०१७ ते २०२२ या कालावधीत हा प्रकार घडला.
GST Assistant Commissioner Accused of ₹3.87 Crore EmbezzlementAgrowon