Farmer Loan Waiver: कर्जमुक्तीच्या तिसऱ्या यादीत ४५०० शेतकऱ्यांचा समावेश
Farmers Welfare: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. त्यात जिल्ह्यातील ४ हजार ४१५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Aadhaar Authentication Completed by 133,505 Farmers in AhilyanagarAgrowon