Ahilyanagar Fodder Crisis : अहिल्यानगर जिल्हा तीव्र चारा टंचाईच्या उंबरठ्यावर! मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
Cattle Scarcity : अहिल्यानगर जुलै महिन्याचा अपवाद वगळता यंदा पाऊस झाला नाही. त्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.