Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार
Women's Constituency Election: दहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत महिलांसाठी राखीव मतदार संघात दोन जागांसाठी हर्षदा काकडे, गुंड, नागवडेसह सर्वाधिक सात उमेदवार महिला रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदार संघानेच सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष केंद्रित केले आहे.
Ahilyanagar District Central Cooperative Bank electionAgrowon