DCCB Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी दुपारी २ पर्यंत ८५.४४% मतदानाची नोंद
Bank Election 2026 : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २) मतदान झाले. जिल्ह्यातील ३३ मतदान केंद्रांवर दुपारी दोन वाजेपर्यंत ३ हजार ८४७ मतदारांपैकी ३ हजार २८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Ahilyanagar DCCB Election Record 85.44% Voting Registered Till 2 PMAgrowon