Ahilyanagar Bank : अहिल्यानगरला पहिल्यांदाच प्रशासकाच्या उपस्थितीत जिल्हा बँकेची सभा
ADCC Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेस २०२५-२६ या आर्थिक वर्षात ६८.९६ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. प्रशासक या नात्याने आपण दहा टक्के लाभांश देण्यासाठी ३९.०३ कोटी रुपयांची शिफारस केली आहे.
ADCC bank AGM under administrator first timeagrowon