Ahilyanagar Dams Water Level: अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांत ३५ टक्क्यांवर पाणीसाठा
Water Reservoir Management: अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढली, तरीही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहणार आहे.
Reservoirs in Ahilyanagar Hold Over 35% Water StorageAgrowon