Cotton Culitvation: अल्प पावसावरच कपाशीची लागवड; अहिल्यानगरात क्षेत्र घटण्याची शक्यता
Cotton Farming: गेल्या दोन दिवसांत झालेल्या तुरळक पावसाच्या आधारावर आणि गरज पडल्यास सिंचनाची सोय करता येईल, या आशेने शेवगाव, पाथर्डी, राहुरी, नेवासा आदी तालुक्यांत कपाशी लागवडीला सुरुवात झाली आहे.
Low rainfall affects cotton cultivation in AhilyanagarAgrowon