Rural Housing Scheme: घरकुलासाठी स्वतः सर्व्हे केलेल्या लाभार्थींच्या याद्यांचे उद्या वाचन
Housing Beneficiaries: घरकुलासाठी काही महिन्यांपूर्वी स्व-सर्वेक्षण केलेल्या व त्यानंतरच्या विशेष समितीच्या पडताळणीत पात्र- अपात्र ठरलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीचे शनिवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनी वाचन केले जाणार आहे.
Awhilnagar to Read PMAY-G Beneficiary Lists on August 15Agrowon