Ahilyadevi Holkar Karjmukti : साताऱ्यातील ५३ हजार ७३६ खात्यांची माहिती अपलोड
Satara Loan Waiver : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे.