Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme: कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी तीन समित्यांची स्थापना
Cabinet Sub-Committee: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे.
Devendra Fadnavis committee for loan waiver implementationAgrowon