Farm Loan Waiver List: ‘कर्जमाफी’चे १७ लाख लाभार्थी पोर्टलवर अपलोड
Ahilyadevi Holkar Yojana: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील सुमारे १७ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.
17 lakh farmers eligible for loan waiver in MaharashtraAgrowon