Agrowon FPC Mahaparishad : एफपीसींना भांडवल उभारणीपासून ते बाजारपेठ विकासापर्यंचा मिळणार गुरुमंत्र; पुण्यात एफपीसी महापरिषदेचे आयोजन
FPC Summit Pune : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या विविध समस्यांमधून मार्ग काढत समूह शेतीची संकल्पना पुढे नेत आहेत. काही कंपन्यांनी उत्पादनापासून ते निर्यात व प्रक्रिया क्षेत्रात गरुडभरारी घेतली आहेत.