Agrowon Sarpanch Mahaparishad: ‘ॲग्रोवन’ची विभागीय सरपंच महापरिषद कोल्हापूरमध्ये होणार
Agricultural Development Initiatives: कृषिकेंद्रित शाश्वत ग्रामविकास साधण्यासाठी सरपंचांना सक्षम करणारी ‘सकाळ ॲग्रोवन’ची दुसरी विभागीय सरपंच महापरिषद येत्या २७ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
Agrowon Sarpanch Mahaparishad in Kolhapur on September 27Agrowon