Agrowon Samvad: मोरेवाडी येथे ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

Agriculture Seminar: शेतकऱ्यांना आधुनिक शेतीतील नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि बदलत्या हवामानाचा परिणाम लक्षात घेऊन योग्य उपाययोजना करता याव्यात, यासाठी ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Agrowon Samvad
Agrowon Samvad Event to Be Held in BeedAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com