Agrowon Diwali Ank: ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे गोव्यात शानदार प्रकाशन
Agriculture Magazine: ‘सुखाची शेती’ या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेल्या ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे गोवा येथे शुक्रवारी (ता. १०) झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रकाशन झाले.