Agrowon 21st Anniversary: ‘ॲग्रोवन’च्या वर्धापन दिनानिमित्त नीरज हातेकर यांचे व्याख्यान
Neeraj Hatekar Lecture: शेतकऱ्यांचे मुखपत्र अशी ख्याती मिळविलेला ‘ॲग्रोवन’ येत्या २० एप्रिल रोजी एकवीस वर्षांची वाटचाल पूर्ण करून बाविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे.
Agrowon Anniversary Celebration with Neeraj Hatekar LectureAgrowon