Cha Sambhajinagar News: कृषी, पशुसंवर्धन, प्रक्रिया, मूल्यवर्धनासह कृत्रिम बुद्धिमत्तेवरील आधारित शेतीच्या माहितीचा जागर असलेल्या ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनास आज (ता.९)पासून प्रारंभ होत आहे. यासाठीची तयारी पूर्ण झाली असून मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी, कृषी व्यावसायिक, उद्योजक, कृषितज्ञ प्रदर्शनाच्या भेटीसाठी उत्सुक आहेत..जालना रोडवरील केंब्रिज स्कूलजवळ श्रीराम मंदिर ट्रस्टच्या पटांगणावर सोमवारअखेर (ता. १२) हे भव्य प्रदर्शन होत आहे. प्रदर्शनासाठी राज्य, परराज्य आणि विदेशांतील तंत्रज्ञान पाहता येणार आहे. प्रदर्शनाचे सहप्रायोजक युनिटी एनर्जी प्रा. लि., बी. जी. चितळे डेअरी, एक्सेल सोलार पॉवर, पितांबरी प्रॉडक्ट्स अॅग्रीकेअर डिव्हिजन.Agrowon Expo: अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाचा आज समारोप .महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित, आत्मा - कृषी विभाग हे असून, गिफ्ट पार्टनर रोहित कृषी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड हे आहेत. हॉस्पिटल पार्टनर सी. एस. एम. एस. एस. हॉस्पिटल आहेत..Agrowon Agri Expo: सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शन.दररोज पेरणी यंत्र जिंकण्याची संधीॲग्रोवन कृषी प्रदर्शनामध्ये भाग्यवान शेतकऱ्याला दररोज एक पेरणी यंत्र जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावर प्रवेशिका भरून देणे आवश्यक आहे..स्थळ आणि वेळप्रदर्शनाचे स्थळ : श्रीराम मंदिर ट्रस्टचे पटांगण, केंब्रिज स्कूलजवळ, जालना रोडवेळ : सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंतकालावधी : ९ ते १२ जानेवारी २०२६प्रवेश : विनामूल्य.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.