Agro Service Strike: कृषी विक्रेत्यांचा तीन जिल्ह्यांत बंद
Sathi Portal: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील कृषी सेवा केंद्र चालकांनी ‘साथी पोर्टल फेज २’च्या अंमलबजावणीविरोधात एकदिवसीय बंद पाळला. या काळात सर्व कृषी विक्री केंद्रे बंद ठेवून शासनाविरोधात निषेध नोंदविण्यात आला.