Agriculture Processing Industry: बुलडाणा जिल्ह्यात कृषी प्रक्रिया उद्योग उभारावेत : डॉ. किरण पाटील
Farmer Entrepreneur: बुलडाणा जिल्हा निर्यात प्रचालन समिती आणि उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथे महानिर्यात इग्नाईट कन्व्हेन्शन २०२६ अंतर्गत विशेष कार्यशाळा पार पडली.