AgriStack News: कोणत्याही कृषीविषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य राहणार आहे. तसेच शासनाच्या नियोजित कर्जमाफी योजनेचा लाभ मिळविण्यासाठीही पात्र शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक नोंदणी असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Kolhapur Launches Drive to Complete Pending AgriStack RegistrationsAgrowon