Agristack Farmer ID: देशात ११ कोटी फार्मर आयडी तयार; पाच महिने आधीच लक्ष्य पूर्ण, कृषिमंत्र्यांची माहिती
Farmer ID Registration: देशात ॲग्रीस्टॅकअंतर्गत ११ कोटी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, मार्च २०२७ पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याची मुदत असताना केंद्र सरकारने पाच महिने आधीच हे लक्ष्य साध्य केले आहे.
Union Agriculture Minister announces Farmer ID target achievementAgrowon