Agricultural Fraud: ‘कृषी’च्या ड्रम घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी

Drum Distribution Scam: कृषीच्या काही कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यातून ते पैसै काढून घेतले. त्यांच्यामार्फत ते ड्रम दिले. २०० लिटर ड्रमऐवजी १०० लिटरचे ड्रम दिले. त्या योजनेत घोटाळा झाला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी पंचायत समितीच्या शनिवारी झालेल्या सभेत सदस्यांनी केली.
Irregularities in government agriculture subsidy schemes
Irregularities in government agriculture subsidy schemesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com