Agricultural Pump Refund : मोटरपंपाची ‘डिमांड’ची रक्कम शेतकऱ्यांना घरपोच परत
MSEDCL Farmers Scheme : वर्धा विहिरी खोदून मोटरपंपाच्या वीज जोडणीसाठी डिमांड ड्राप्टने भरलेल्या शेतकऱ्यांना दोन-तीन वर्षांनंतरही वीज जोडणी न देता भरलेली डिमांडची रक्कम चेकद्वारे घरपोच परत केली जात असल्याचा आरोप किसान सभेने केला आहे.
Maharashtra government agriculture pump scheme refund(Agrowon)