Agrowon Diwali Article: शेतीतून जगण्याचे बळ अन् समृद्धी मिळाली
Unity In Farming: जामखेड तालुक्यातील धामनगाव येथील दगडूराव घुमरे आणि त्यांच्या कुटुंबाने दुष्काळ, अडचणी आणि संकटांवर मात करत मातीशी निष्ठा राखली. एकत्र कुटुंबाची ताकद, मेहनत आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर यामुळे आज हे कुटुंब ग्रामीण समृद्धीचं प्रतीक ठरलं आहे.