Agriculture Admission 2026: राज्यातील चारही कृषी विद्यापीठांअंतर्गत कृषी व संलग्न पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या रिक्त जागांसाठी पुणे कृषी महाविद्यालयात सोमवारी (ता. २२) आणि मंगळवारी (ता. २३) तिसरी केंद्रीभूत प्रवेश फेरी घेण्यात आली.
Agriculture university postgraduate admission roundAgrowon